Published 22:35 IST, May 6th 2020
Buddha Purnima wishes in Marathi to send on this auspicious day
Buddha Purnima is celebrated to mark the birth anniversary of Gautam Buddha. Here are a few Buddha Purnima wishes in Marathi to send to your friends and family.
Advertisement
Buddha Purnima, also known as Vesak and Buddha Jayanti, is observed to celebrate birth anniversary of Lord Gautam Buddha. festival typically falls on full moon day in month of Baisakh. Buddha Purnima 2020 falls on May 7. Here are few Buddha Purnima wishes in Marathi, images and quotes that you can send to your friends and family.
Buddha Purnima 2020: Wishes, Quotes and Images to send
Buddha Purnima Wishes in Marathi for Buddha Purnima 2020
जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी
भगवान गौतम बुध्दांनी स्वत:चे घरदार सोडून ध्यान मार्ग
आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला
वैशाख शुध्द पौर्णिमेला त्यांना दु:खाचे मूळ
व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला
ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा |
Advertisement
बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले
दुःख नाहीसे करून सुख शांती आणि
समाधान देऊन जाईल अशी आशा, हृदयात
व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा |
बुद्ध धम्म आहे, धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही बुद्ध मानव आहे, देवता नाही
बुद्ध करुणा आहे, शिक्षा नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा |
Advertisement
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा |
एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्यांना प्रकाश देऊ शकते तसाच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करू शकतो
धम्मप्रसारक महान भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिनाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा |
Advertisement
तीन गोष्टी जपासून कधीच लपु शकत नाहीत, सूर्य चंद्र आणि सत्य
सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्धांच्या जयंतीच्या शुभेच्छा |
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा |
Advertisement
गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा दिनी
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा |
ज्यांनी दिला शांततेचा उपदेश
महालसुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश
नाकारले राजपुत्र असून युद्ध
असे होते तथागत गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त
गौतम बुद्धांच्या स्मृतीस त्रिवार वंदन |
Images for Buddha Purnima Wishes to send
IMAGE SOURCE / SHUTTERSTOCK
Quotes by Gautam Buddha
All that we are is result of what we have thought. If a man speaks or acts with an evil thought, pain follows him. If a man speaks or acts with a pure thought, happiness follows him, like a show that never leaves him.
Your purpose in life is to find your purpose and give your whole heart and soul to it.
Do not dwell in past,
Do not dream of future,
Concentrate mind on present moment.
Thousands of candles can be lighted from a single candle, and life of candle will not be shortened. Happiness never decreases by being shared.
Pay no attention to faults of ors,
things done or left undone by ors.
Consider only what by oneself is done or left undone.
No one saves us but ourselves.
No one can and no one may.
We ourselves must walk path.
We are shaped by our thoughts; we become what we think. When mind is pure, joy follows like a show that never leaves.
Health is greatest gift, contentment greatest wealth, faithfulness best relationship.
22:35 IST, May 6th 2020