Published 22:45 IST, August 11th 2020
Dahi Handi quotes in Marathi that you can send to friends and family
Here are a few Dahi Handi quotes in Marathi that you can send to friends and family this Janmashtami. This year it will be celebrated on August 11. Read here.
Advertisement
Krishna Janmashtami is widely celebrated in Hindu culture as birthday of Lord Krishna. Lord Krishna was one of avatars of Lord Vishnu. According to Hindu calendar, this date falls on eighth days of Krishna Paksha in month of Shraavana or Bhrap. This year it will be celebrated on Tuesday, August 11, 2020. On this day, Dahi Handi also is celebrated. It is celebrated as an act of respect to god.
On this day people get toger and make a pyramid of people break a mud pot kept on a hight just like Krishan used to do in his childhood. Due to ongoing pandemic, people will t be able to meet our friend this occasion so here are some Dahi Handi quotes in Marathi which one can send to ir friends.
Advertisement
Dahi Handi quotes in Marathi
दह्यात साखर आणि, साखरेत भात, दही हंडी उभी करूया, देऊया एकमेकांना साथ, फोडूया हंडी लावूनच उंच थर, जोशात करूया दही हंडीचा थाट… कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
माखन चोर नन्द किशोर, बांधी जिसने प्रीत की डोर, हरे कृष्ण हरे मुरारी, पूजती जिन्हें दुनिया सारी,आओ उनके गुण गाएं सब मिल के जन्माष्टमी मनाएं जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं
मित्रांनो, थराला या! नाहीतर, धरायला या!! आपला समजून, गोविंदाला या!!! श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा
राधा की चाहत है कृष्णा , उनके दिल की विरासत है कृष्णा , चाहे कितना भी रास रच ले कृष्णा , दुनिया तो फिर भी यही कहती है ” राधे – कृष्णा ” श्रीकृष्ण जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं
मुरली मनोहर, गोपाला म्हणून ब्रज वारसा. ननदल्ला, बन्सी च्या सुरेलपणा गमावू सर्व दुःखी सुनके कृष्णा, अधिक आवाज होऊ एकत्र येणे आहे शुभेच्छा कृष्णा जन्माष्टमी
गोकुळमध्ये होता ज्याचा वास गोपिकांसोबत ज्याने रचला रास यशोदा, देवकी ज्याची मैय्या तोच सार्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
Advertisement
यशोदा च्या बिरिज ननदल्ला प्रकाश आहे … सारा फक्त एक लाल सुरई जिलमिल येथे राहतात …. शुभेच्छा कृष्णा जन्माष्टमी
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने सर्वांना भगवान कृष्णांचा आशीर्वाद तुम्हावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर असावी
दही च्या भांडे, पाऊस सरी, नंदलाल, लोणी चोरण्याचा येतात आयुष्याच्या जन्माष्टमी सण आपण. एक राधा एक आनंददायी दोन्ही श्याम होती आता काळ्या वर ओझे स्वीकारणे प्रीत कायशुभेच्छा जन्माष्टमी
अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
राधेची भक्ती, बासरीची गोडी लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास मिळून साजरा करू श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
कृष्ण ज्याचंं नाव गोकुळ ज्याचंं धाम अशा श्री भगवान कृष्णाला आमचा शतश: प्रणाम गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
रविवार 17 तारखेला दुनियेतील सर्वात मोठ्या टपोरीचा बर्थडे आहे.. असा कोणताही गुन्हां नाही जो यांनी केला नाहि..... जेलमध्ये जन्म..... आई वडलांची हेराफेरी.. लहानपणापासून मुली बरोबर चक्कर... नागदेवतेला पण मारून टाकले..... मुल़ी बरोबर छेड़छाड...... 16000 लफड़ी..... दोन दोन बायका..... स्व:ताच्या मामाची मर्डर.... मथुरे मधून तड़ीपार..... एव्हडी लफडी करून भाई एकदाही पकडले गेले नाहि.... म्हणून तर त्यांना देव मानतात..... जय श्री कृष्णा !!!
Advertisement
22:45 IST, August 11th 2020