Published 22:45 IST, August 11th 2020
'Dahi Handi' wishes in Marathi to send to your loved ones on Gokul Ashtami
'Dahi Handi' is one of the most joyous and prominent festivals celebrated in India. Here is a collection of Dahi Handi wishes in Marathi for you to send across
Advertisement
Dahi Handi is one of the most joyous and prominent festivals celebrated in India. The two-day festival marks the birth of Lord Krishna, the eighth avatar of Supreme Lord Vishnu. Also known as Janmashtami and Gokul Ashtami, this festival is widely popular in the states of Maharashtra as, group of men, who call themselves as Gonvindas build a pyramid to break an earthen pot (handi) that has butter or yoghurt. To keep the Marathi parampara, this year amid the COVID-19 pandemic, one can send these Dahi Handi messages in Marathi to their friends and family.
Dahi Handi messages in Marathi
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
मित्रांनो,
थराला या!
नाहीतर,
धरायला या!!
आपला समजून,
गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व
दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुरली मनोहर, गोपाला म्हणून ब्रज वारसा. ननदल्ला,
बन्सी च्या सुरेलपणा गमावू सर्व दुःखी सुनके
कृष्णा, अधिक आवाज होऊ एकत्र येणे आहे
शुभेच्छा कृष्णा जन्माष्टमी
यशोदा च्या बिरिज ननदल्ला प्रकाश आहे …
सारा फक्त एक लाल सुरई जिलमिल येथे राहतात ….
शुभेच्छा कृष्णा जन्माष्टमी
दही च्या भांडे,
पाऊस सरी,
नंदलाल, लोणी चोरण्याचा येतात
आयुष्याच्या जन्माष्टमी सण आपण.
एक राधा एक आनंददायी
दोन्ही श्याम होती
आता काळ्या वर ओझे
स्वीकारणे प्रीत काय
शुभेच्छा जन्माष्टमी
Kushanan Vasudevai Namh
Hare Parmatamayei Nam
Paratkaliea Nam,Govindai Namo Namh..
Krushan Vande Jagatguru
Happy Krishna Janmashtami
Chandancha Sugandh, Fulancha Har, Pawasacha Sugandh, Radha ani Krishna Yanchya Premachi aali Bahar,
Krishna Janmashtamit Houya Dang. Happy Dahi Kala Handichya Shubecha and Happy Krishna Janmashtami 2020.
'गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा' अशा जयघोषाने सर्व आसमंत दुमदुमून गेला की समजायचे दहिहंडीचा उत्सव आला. जरी सध्या काही लोकांनी या उत्सवाचा बाजार केला असला तरीही दहीहंडी फोडण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे अशा पवित्र सणाला कोणतेही गालबोट लावू देऊ न देता आनंदात हा उत्सव साजरा करा असेच आमचे म्हणणे आहे.
गोकुळमध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच सार्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने
सर्वांना भगवान कृष्णांचा आशीर्वाद तुम्हावर
आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर असावी
अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
राधेची भक्ती, बासरीची गोडी
लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास
मिळून साजरा करू
श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
22:45 IST, August 11th 2020