sb.scorecardresearch

Published 22:45 IST, July 4th 2020

Guru Purnima wishes in Marathi you can share with your teachers and loved ones

Guru Purnima wishes in Marathi that you can share with your teachers and loved ones on this special day. Guru Purnima 2020 will be observed on July 5.

Reported by: Aishwarya Rai
Follow: Google News Icon
  • share
guru purnima wishes in marathi
null | Image: self

The Guru Purnima 2020 will be observed on July 5, Sunday this year. This day is especially dedicated to all the teachers, gurus, professors, parents etc. Basically, all those individuals who have created an impact by teaching you important aspects of life be it academically, spiritually, or in any other way, as their teachings have helped you to evolve as a better human being. Devotees on the occasion of Gurupurnima also visit temples to seek blessings of their spiritual leaders /gurus. Another name of Gurupurnima is Vyasa Purnima. As it is observed on the anniversary Ved Vyasa.

Also Read: Jayaparvati Vrat Meaning, History, Significance & Celebration; All You Need To Know

Pic

Source: Shutterstock

Buddhists, Jains and Hindus often celebrate this day with a lot of enthusiasm and excitement in India. On this special day of Guru Purnima 2020, do not forget to wish your gurus, parents, and other important people in your life, whom you look up to. We have created a list of Happy Guru Purnima 2020 wishes in Marathi that you can share with your gurus, teachers, family and friends on this special day. Also, you can post them on your social media. Have a look. 

Happy Guru Purnima Wishes In Marathi 

हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा।

सर तुमची कमी मला आज भासत आहे कारण तुमच्यामुळे मी घडलो आहे तुमच्यासमोर मी नतमस्तक झालो आहे मला आर्शिवाद द्या ही माझी इच्छा आहे गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा।

ज्यांनी मला घडवलंया जगात लढायला,जगायला शिकवलं,अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे!गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।

आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे||१|| गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप||२|| गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी||३|| तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू|

ज्ञानव्यवहारविवेकआत्मविश्वासदेणार्‍या जगातील प्रत्येक गुरूला वंदन!गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।

Also Read: Varuthini Ekadashi Images You Can Share With Your Loved Ones On This Auspicious Day

गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|.. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरूविण कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गमअवघड डोंगर घाट – गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।

आई माझी गुरू, आई कल्पतरू, आई माझी प्रीतीचे माहेर, मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे.. अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये, गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर:गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमःगुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।

हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा।

Also Read: Doctor's Day Quotes In Hindi You Can Share With Your Family And Friends

गुरु हा संतकुळीचा राजा। गुरु हा प्राणविसावा माझा।

तू अंधारात माझ्यासाठी प्रकाश होतास, तू एक प्रेरणा व आकांक्षा होतीस, नेहमीच मला आधार दे, मी सर्व प्रकारे यशस्वी करीन. शुभेच्छा गुरु पूर्णिमा!

जगासाठी आपण फक्त एक शिक्षक असू शकता परंतु आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नायक आहात! गुरुचे आशीर्वाद नेहमीच तुमच्यावर ओतू शकतात. हप्पी गुरु पौर्णिमा

गुरू ही आकांक्षा आहे, गुरु एक प्रेरणा आहेत, गुरु सर्वकाही आहेत. माझ्या गुरूंचे आशीर्वाद नेहमीच तुमच्यावर वर्षाव करतात. हप्पी गुरु पौर्णिमा!

जेव्हा तुझ्या आशीर्वादांचा आणि शिकवणुकींचा प्रकाश असेल तेव्हा माझ्या आयुष्यात अंधार होणार नाही. शुभेच्छा गुरु पूर्णिमा!

Also Read:'I Forgot Day' Meaning, History, Significance, And Celebration: All You Need To Know

Updated 22:45 IST, July 4th 2020