Search icon
Download the all-new Republic app:

Published 22:45 IST, August 1st 2020

Friendship Day messages in Marathi that you can send to your friends

Here are a few Friendship Day messages in Marathi that you can send to your friends on August 2, 2020. This day is celebrated as friendship day in India.

Reported by: Kaushal Ladhad
null | Image: self

In India, Friendship Day is celebrated on the first Sunday of the month of August every year. Friendship Day is observed every year to celebrated the bond that friends have. On this day, friends meet each other and enjoy the special bond they have. This year, Friendship Day will fall on August 2 in India. To celebrate this day, here are some Friendship Day messages in Marathi that you can send to your friends to celebrate the bond you share.    

Read Also | International Friendship Day Messages To Share With Your Group

 Friendship Day Messages in Marathi

आरे ती तुझ्याकडे बगतीये बग. असे म्हणून सगळ्या, आयुष्याची वाट लावणाऱ्या मित्रांना.. Happy Friendship Day…

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे.. ......

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे मैञी असते…

असे हुदय तयार करा की, त्याला कधी तङा जाणार नाही, असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही, अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही

रोजच आठवण यावी असे काही नाही, रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही, मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात, आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Read Also | Father's Day 2020 Status To Upload On WhatsApp, Facebook And Instagram

एक दिवस देव म्हणाला किती हे मित्र तुझे .. यात तू स्वतः ला हरवशील.. मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना.. तू पुन्हा वर जाणं विसरशील..

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे, मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे, मैत्रीला घर नाही म्हणूनच ती माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…

कधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस. जर काही तरी नाही आवडले तर सांगायला उशीर करु नकोस. कधी भेटशिल तिते एक स्माईल देउन बोलायला विसरु नकोस. कधी चुक झाल्यास माफ कर पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस

मैत्री असावी मना मनाची, मैत्री असावी जन्मो जन्मांची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची, अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी…

एक खेकडा समुद्र किना-यावर फिरताना स्वत:च्या पायांमुळे होणारी नक्षी पहात होता. तेव्हढ्यात समुद्राच्या लाटेने ती नक्षी पुसली गेली. ते पाहुन खेकडा लाटेस म्हणाला, मी तर तुला माझी जवळची मैञिण समजत होतो आणी तरीही तू माझी छान नक्षी पुसून टाकलीस. त्यावर लाट म्हणाली , अरे या नक्षीच्या मागावरच मासेमार तुला शोधुन पकडेल म्हणून मी नक्षी पुसली..
मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे. नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.

पैसा हेच सर्वस्व नाही.. पैसा जरुर कमवा, पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका.. पैश्याची पूजा जरूर करा, पण पैश्याचे गुलाम बनू नका.. माणसासाठी पैसा बनला आहे, पैश्यासाठी माणूस नाही.. हे नेहमी लक्षात ठेवा.. आपले मित्र हे आपले धन आहे.. वेळ काढ़ा भेटा बोला.. हे प्रेमाने मिळते, जपून ठेवा…

Read Also | Women's Day Wishes For Sisters: Few Quotes & Messages To Share On The Special Day

प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र

हसतच कुणीतरी भेटत असतं, नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं, ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं, दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं, याचचं तर नाव "मैत्री"असं असत..

मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा आसमंत उजवल करणारी, मैञी असावी.... एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी, मैञी असावी..... विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी, मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.

जन्म एका टिंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो..!

Read Also | World Environment Day Quotes That Motivate To Conserve Earth's Habitat

Updated 22:45 IST, August 1st 2020

LIVE TV

Republic TV is India's no.1 English news channel since its launch.